"विद्यावेतन व शिष्यवृत्ती"
निरनिराळ्या विद्याशाखांतील उच्च शिक्षण, संशोधन अशा हेतूच्या पूर्तीसाठी गुणवंत विद्याथ्यांना विशिष्ट कालावधीसाठी दिल्या जाणाऱ्या आथिर्क मदतीस 'विद्यावेतन" (फेलोशिप ) असे म्हणतात, शिशुवृत्ती (स्कॉरलरशिप ) हा गुणवंत विद्याथ्यांना आथिर्क स्वरूपात दिल जाणारा पुरस्कार आहे .
गुणवतेची स्पष्ट अपेक्षा असल्यामुळे 'विद्यावेतन' आणि 'शिष्यवृत्ती' हे दोन्ही शब्ध अनेकदा एकमेकांच्या जागी वापरले जातात. 'अभ्यासवृत्ती' 'अधिचतंत्रावरत' अशा पर्यायी संज्ञाही या संदर्भात वापरल्या जातात . परंतु सर्वसाधारणपणे असे म्हणता येईल , कि पदवीधरांना अथवा पदव्युत्तर अध्ययन करू इच्छिणारऱ्याना दिली जातात ती विद्यावेतन, आणि शालेय व महाविध्यालयीन पदवीपूर्वशिक्षण घेत असलेल्याना देण्यात येतात त्या शिष्यवृत्तीय आहेत .
विद्यावेतने आणि शिष्यवृत्ती या शासन, शैक्षणिक संस्था ( शाळा, महाविद्यालये, विद्यापीठे इ. ) प्रतिष्ठाने व तत्सम काम करणाऱ्या संघटना, धर्मादाय संस्था इत्यादींकडून दिल्या जातात . काही विशिष्ट व्येक्तीच्या नावानेही विद्यावेतने व शिष्यवृत्ती दिल्या जातात .
ज्यांना सांकेतिक व औपचारिक अर्थाने 'विद्याथी' म्हणता येणार नाही, त्यांनाही काही विशिष्ट विषयाच्या संशोधनासाठी आर्थिक सहायय देण्यात येते. उदा. विख्यात मराठी साहित्यिक विजय तेंडुलकर याना भारतीय समाजातील हिंसाचार या विषयावरील संशोधनार्थ जवाहरलाल नेहरू अभ्यासवृत्ती (फेलोशिप ) देण्यात आली होती (१९७४-७५ ) त्याचप्रमाणे नामवंत मराठी कवी, कथा- कादंबरीकार आणि नाटककार ची.त्र्य. खानोलकर यांना त्यांचे लेखांसंकल्प पूर्ण करण्यासाठी 'रायटर्स सेंटर' या संस्थेतर्फे सहा महिन्याची अभ्यासवृत्ती (स्तुदिग्रान्ट) देण्यात आली होती (१९६४).
भारत सरकारतर्फे गुणवंत विद्याथी व त्यांनी निवडलेल्या विविध विद्याशाखात अध्ययन करण्यासाठी शिष्यवृत्ती प्रदान करण्यात येतात. विद्यापीठ अनुदान आयोगातर्फे विद्यावेतने दिली जातात, ती दार महाहि दिली जातात . 'राष्ट्रीय प्राज्ञ शोध ' परीक्षातुन जे विध्यार्थी शिष्यवृत्तीसाठी निवडले जातात. त्यांच्या पदवी व पदवीत्तर शिक्षणाची आर्थिक जबादारी केंद्र शासनाकडून घेताना जाते . शासकीय विद्यानिकेतनातून उत्तीर्ण होणारऱ्या गुणवंत विध्यात्याना, त्य्नाच्या शालान्त परीक्षेनंतर शिक्षणाच्या पूर्ततेसाठी महाराष्ट्र शासनातर्फे शीषवूत्ती दिल्या जातात .

No comments:
Post a Comment